लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
शैक्षणिक सत्र संपले ; विद्यार्थ्यांना मिळाला नाही 'स्वाधार' चा आधार! - Marathi News | Academic session ended; Students did not get the benifit of 'Swadhar'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शैक्षणिक सत्र संपले ; विद्यार्थ्यांना मिळाला नाही 'स्वाधार' चा आधार!

पात्र १ हजार ५०० विद्यार्थ्यांना निवास, भोजन व शैक्षणिक साहित्याच्या खर्चाची रक्कम अद्याप मिळाली नाही. ...

...तर डॉक्टरांना नोकरीवरून काढून टाका -  राजेश टोपे - Marathi News | ... then remove the doctor from his job - Rajesh Tope | Latest akola News at Lokmat.com

अकोला :...तर डॉक्टरांना नोकरीवरून काढून टाका -  राजेश टोपे

डॉक्टर उपस्थित राहत नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पर्यायी नोकरीवरूनही काढण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत दिले. ...

अकोला जिल्ह्यात वीजबिल भरणा केंद्रे सुरु; मिटर रिडींग, बील वितरणास परवानगी - Marathi News | Electricity bill payment centers started in Akola district; Meter readings, bill distribution allowed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात वीजबिल भरणा केंद्रे सुरु; मिटर रिडींग, बील वितरणास परवानगी

जिल्हयात महावितरणची वीजबिल भरणा केंद्रे सुरू करून ग्राहकांची वीजबिल भरण्याची अडचण दुर करण्यात आली आहे. ...

CoronaVirus : सातशेचा टप्पा ओलांडला; आणखी ४६ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ७१२ - Marathi News | CoronaVirus: crossed the seven hundred stage; 46 more positive; Total patients 713 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : सातशेचा टप्पा ओलांडला; आणखी ४६ पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ७१२

गुरुवार,४ जून रोजी आणखी ४६ रुग्णांची भर पडत एकूण बाधित रुग्णांची संख्या ७१३ झाली आहे. ...

Coronavirus : अकोल्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक - राजेश टोपे - Marathi News | Coronavirus: Patient doubling rate in akola worriying | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus : अकोल्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग चिंताजनक - राजेश टोपे

Coronavirus in Akola: आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आढावा घेतला. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ४० पॉझिटिव्ह; १६ जणांना डिस्चार्ज  - Marathi News | CoronaVirus in Akola: 40 positives a day; Discharge of 16 persons | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ४० पॉझिटिव्ह; १६ जणांना डिस्चार्ज 

बुधवार, ३ जून रोजी दिवसभरात ४० जणांची भर पडत एकूण रुग्णसंख्या ६६७ झाली आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांच्या अवैध उत्खननाचे मोजमाप सुरू! - Marathi News | Measurement of illegal excavation of 114 sand spots in Akola district begins! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ११४ वाळूघाटांच्या अवैध उत्खननाचे मोजमाप सुरू!

अवैध उत्खननाच्या तपासणीसाठी वाळूघाटांमधील उत्खननाचे मोजमाप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत गठित पाच पथके २ जून रोजी अकोल्यात दाखल झाली. ...

सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Baliram Sirskar, Haridas Bhade Entered NCP in the presence of Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सिरस्कार, भदे यांनी बांधले 'घड्याळ' ; शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

माजी आमदार हरिदास भदे आणि बाळापूरचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रितसर प्रवेश घेतला आहे. ...

दिलासादायक... तीन महिन्याच्या तान्हुल्याची कोरोनावर मात - Marathi News |  Three-month-old baby overcomes Coronavirus in Patur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिलासादायक... तीन महिन्याच्या तान्हुल्याची कोरोनावर मात

तीन महिन्याच्या चिमुकल्याने कोरोनावर मात केल्याची दिलासादायक बाब मंगळवारी समोर आली. ...