शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारावर आता समीक्षा पथकाची नजर!

By admin | Updated: September 27, 2014 00:08 IST

पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची समीक्षा करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन.

बुलडाणा: शालेय पोषण आहार योजनेचे लाभ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे, राज्य शासनाने केलेल्या पाहणीत स्पष्ट झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर, शासनाने पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन केले आहे. शाळांमधील आहाराची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम राज्य समीक्षा पथक करणार आहे. त पासणीमुळे पोषण आहार योजनेतील काळाबाजार बंद होऊन, पोषण आहार गरजू विद्यार्थ्यांपयर्ंत पोहचण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना वाढीसाठी आवश्यक ते घटक मिळावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांसाठी दररोज वेगवेगळ्या पद्धतीचा आहार ठरवून देण्यात आला आहे. त्यासाठी शाळांना पुरवठा विभागामार्फत तांदूळ आणि शासनाने नेमलेल्या कंत्राटदारांमार्फत अन्य साहित्य पुरवले जाते. दुर्दैवाने शाळांमधून विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार्‍या आहारामध्ये सातत्य नाही, तसेच पुरविल्या जात असलेला तांदूळ आणि अन्य साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात होत असतात.आहार आवश्यक त्या प्रमाणात शिजवला जात नाही आणि तो गरजू विद्यार्थ्यांपयर्ंत पोहचत नाही, असे शासनाने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. त्याची दखल घेऊन, राज्य शासनाने आहाराच्या अंमलबजावणी यंत्रणेची तपासणी करण्यासाठी राज्य समीक्षा पथकाचे गठन केले आहे. या प थकामार्फत शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेची व आहाराची तपासणी करण्या त येणार आहे. हे पथक अंमलबजावणीची तपासणी करून आवश्यक त्या उपाययोजना सुचविणारा अहवाल शासनाला सादर करणार आहे. या तपासणीतून कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात सदर योजना चांगल्या पद्धतीने राबवली जात नाही, हे समोर येणार आहे.