शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गाढवाला दिले दानवेंचे नाव

By admin | Updated: May 12, 2017 16:21 IST

युवक काँग्रेसकडून दानवे यांचा निषेध

युवक काँग्रेसकडून दानवे यांचा निषेधअकोला : तूर खरेदीवरून आधीच हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या विषयी शिवराळ भाषेचा वापर करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळणार्‍या भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा अकोला लोकसभा युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी जाहीर निषेध करण्यात आला. स्थानिक मदनलाल धिंग्रा चौकात युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश गणगणे यांच्या नेतृत्वात निदर्शने व घोषणाबाजी करण्यात आले. यावेळी एका गाढवाच्या गळय़ात दानवे यांचा उल्लेख असलेले फलक टाकून त्याला दानवे हे नाव देण्यात आले. सिटी कोतवाली पोलिसांनी निदर्शने सुरु करण्याआधीच दानवे यांचे नाव दिलेल्या गाढवाला ताब्यात घेतले. त्यानंतरही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांनाही स्थानबद्ध केले. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला निषेध करायचा नैतिक अधिकार नसल्याचे यावेळी महेश गणगणे म्हणाले. या आंदोलनात नगरसेवक पराग कांबळे, राजेश मते, पातुर नगरसेवक सै. अझरुद्दीन, गणेश कळसकर, सागर कावरे, सै . वसिमुद्दीन, आकाश शिरसाट, सै. शहजाद, तुषार हिवरे, मोहम्मद शारिक, राहुल थोटांगे, चेतन कोंडाणे, विशाल इंगळे, राम पाचपोर, कशीश खान, अतुल सपकाळ, गिरीश करसकार, राजकुमार शिरसाट, गजानन शिरसाट, पियुष तिरुख, तुषार गावंडे, देविदास कोकाटे, साजीद, रब्बानी शहा, गणेश टाले, रजीनीकांत अडसुळ, शेख अनिस, शेख अयुब, राजेश कांबळे, सोनु भल्लाळ, आनंद भल्लाळ, गजानन शिंदे, सोमनाथ, दिपक खवले, लखन गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.