शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
5
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
6
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
7
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
8
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
9
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
10
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
11
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
12
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
13
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
14
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
15
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
16
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
17
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
18
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
19
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
20
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमन बंद न केल्यास आंदोलन

By admin | Updated: May 3, 2014 19:13 IST

तालुक्यात सिंगलफेज असलेल्या गावामधील भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे.

तेल्हारा : तालुक्यात सिंगलफेज असलेल्या गावामधील भारनियमन तात्काळ बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनात दिला आहे.
तेल्हारा तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये सिंगल फेज कार्यान्वित आहे. ग्रामस्थांना २४ तास वीजपुरवठा मिळावा, असा त्यामागे उद्देश होता. या गावांमधून ८० टक्के वीज मिलाची वसुली होत असते. तरीही सिंगल फेज योजना असलेल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात भारनिमन होत आहे. दानापूर गावामध्येही सिंगल फेज योजना आहे. तसेच तेथे वीज बिलाची वसुलीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. तरीही दानापूर येथे रात्री-बेरात्री भारनियमन होत असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास सहन कराा लागत आहे. ज्या गावामध्ये बिल वसुली बर्‍यापैकी आहे तेथे पुन्हा सिंगफेज योजना कार्यान्वित करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे तालुकाध्यक्ष गोपाल विखे यांनी दिला आहे. ( प्रतिनिधी)