शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार हरीश पिंपळे यांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:57 IST

Harish Pimple News आमदार हरिश पिंपळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

ठळक मुद्देरॅपिड अ‍ॅन्टीजन चाचणी करुन घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.संपर्कातील व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली आहे.

मूर्तिजापूर : विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांना गत दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने ६ जानेवारी रोजी त्यांनी आपली येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करुन घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. गत तीन दिवसांपासून आपल्या घरातच असलेले आमदार हरीश पिंपळे यांना कोरोना झाल्याची लक्षणे वाटत असल्याने त्यांनी आपली येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रॅपिड अ‍ॅन्टीजन चाचणी करुन घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुढील उपचारासाठी त्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठले असून, डाक्टरांच्या सल्ल्याने विविध चाचण्या करुन त्यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रमाणे आपण पुढील उपाय करणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्याच बरोबर गत ५-६ दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

जवळच्या संपर्कातील अनेकांना लागण असण्याची शक्यता

त्यांच्या नित्याने संपर्कात येणारे त्यांचे स्विय सहायक, कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते व परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता बळावली आहे. याची काळजी घेत सर्वच जवळच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली असून त्याचे अहवाल दोन दिवसात प्राप्त होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Harish Pimpleहरिष पिंपळेcorona virusकोरोना वायरस बातम्याMurtijapurमुर्तिजापूर