शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिज तस्करी, २0 हजाराची दंड वसुली

By admin | Updated: September 28, 2014 00:09 IST

वाशिम तालुक्यात अवैधरित्या गौण खनिजाची तस्करी.

वाशिम : तालुक्यातील राजगाव येथे स्टॅटिक सर्व्हायलंस पथकाच्या माध्यमातून अवैधरित्या गौण खनिजाची उचल करणार्‍या वाहनांवर महसुल विभागाने कारवाई करुन २0 हजार ४00 रुपयाच्या दंडाची वसुली केली.२७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडलेल्या या कारवाईत महसुलच्या पथकाचे प्रमुख मंडळ अधिकारी श्याम जोशी, तलाठी यु.पी. राठोड, आर.एम. जोशी, एस.एम. साबळे यांच्यासह इतर सहभागी झाले होते. यासंदर्भात अधिक माहितीनुसार राजगावपासून काही अंतरावर असलेल्या पैनगंगा नदीच्या पात्रातून अवैधरित्या रेतीची तस्करी केल्या जात असल्याची माहिती महसुल विभागाच्या राजगाव पॉईंटवरील पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे राजगाव पॉईंटवरील पथकाने सायंकाळी ४ च्या सुमारास पैनगंगा नदीच्या पात्रात प्रत्यक्ष जावून अवैधरित्या रेतीची तस्करी करीत असलेल्या कनेरगाव येथील दोन ट्रॅ क्टरांना रंगेहाथ पकडले. यामध्ये दोन्ही ट्रॅक्टर मालकांवर अवैधरित्या रेतीची तस्करी केल्याप्रकरणी महसुल विभागाच्या वतीने प्रत्येकी १0 हजार २00 रुपये मिळून २0 हजार ४00 रुपयाच्या दंडाची वसुली करण्यात आली.