शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा माती जगविण्याचा संदेश आता आंतरराष्ट्रीय स्तरावर

By admin | Updated: February 28, 2015 00:45 IST

फिलिपाइन्स येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत अकोल्यातील शेतक-यांचा समावेश.

अकोला : मातीचा पोत कायम ठेवून उत्पादनाचा हव्यास न करता माती जगविण्याचा निंबारा येथील गणेश नानोटे या शेतकर्‍याचा प्रयोग आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे. बाश्रीटाकळी तालुक्यातील निंबारा या छोट्याशा गावातील शेतकर्‍याची फिलिपाइन्स येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिसंवाद कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. फिलिपाइन्स येथील मनीला मकारी येथे नववी पॅन एशिया फार्र्मस एक्सचेंज प्रोग्रामचे आयोजन २ ते ७ मार्चदरम्यान करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता भारतातून पाच शेतकर्‍यांची निवड करण्यात आली. यामध्ये अकोला जिल्ह्यातील निंबारा येथील गणेश नानोटे यांना संधी मिळाली आहे. नानोटे यांच्या नावाची शिफारस दिल्ली येथील अँबल इंडिया या स्वयंसेवी संस्थेने केली होती. नानोटे यांना स्वामिनाथन फाउंडेशनचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच शेती गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचा कृषी दीपस्तंभ पुरस्कार, तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला व ह्यलोकमतह्णच्यावतीने दिला जाणारा कृषिरत्न पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी शेतात केलेले संशोधन ते आता फिलिपाइन्स येथे मांडणार आहेत. नानोटे यांच्याकडे ५0 एकर ओलिताची शेती आहे. ते प्रामुख्याने कपाशीचे पीक घेतात. कपाशी व गव्हाचे पीक आल्यानंतर कुटार काढून त्याची विक्री न करता ते शेतातच गाडतात. त्यातून सेंद्रिय खत तयार होते. या खतामुळे पुढील वर्षी उत्पादनात वाढ होते. उत्पादनाच्या हव्यासापोटी मातीत जास्तीत जास्त रासायनिक खते टाकणे व मातीचा पोत बिघडविण्यास नानोटे यांचा विरोध आहे. त्यामुळे ते मातीत आवश्यक तेवढेच खत टाकतात. त्यामुळे उत्पादनातही वाढ होते. कपाशीचे एक वर्षांचे पीक ते केवळ सहा महिनेच घेतात. त्यांच्या या प्रयोगामुळे त्यांच्या उत्पादनात वाढ होत असून, मातीचे आरोग्यही चांगले राहते. या प्रयोगाबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.