शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघात रोखण्यासाठी मनपा-पोलीस प्रशासनाची घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:33 IST

लवकरच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहेत.

अकोला : शहरातील रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यासाठी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यासह करावयाच्या उपाययोजनांच्या मुद्यावर लवकरच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अकोला शहरातील अपघाताच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बसस्थानक चौक, टॉवर चौकासह सर्वच चौकांच्या ठिकाणी वाहतूक सिग्नल लावण्याची आवश्यकता आहे. तसेच रस्त्यांची कामे सुरू असलेल्या भागात रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यासह करावयाच्या उपाययोजनांच्या मुद्यावर मनपा, पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशन भागातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. अकोला शहरातील रस्ते अपघाताच्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या लहान मुलांना दुचाकी वाहन चालविण्यास देऊ नये, तसेच वाहतुकीची वर्दळ असलेल्या शहरातील रस्त्यांवर दुचाकी वाहनांसाठी वेगळा रस्ता (लेन) असावी आणि कानाला मोबाइल लावून वाहनधारक वाहन चालविणार नाही, यासंदर्भात उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.-डॉ. सुभाष पवार,प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाroad safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघात