शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय सीईटी परीक्षा उद्या शहरातील १२ केंद्रांवर होणार परीक्षा

By admin | Updated: May 6, 2014 18:02 IST

अकोला : राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी ही सामाईक परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येत आहे. अकोल्यातील १२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

अकोला : राज्य शासनाच्या वतीने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामार्फत आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी एमएच-सीईटी ही सामाईक परीक्षा घेण्यात येते. यंदा ही परीक्षा ८ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत घेण्यात येत आहे. अकोल्यातील १२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
वैद्यकीय सीईटी परीक्षेसाठी अकोला जिल्‘ातून ३ हजार २०७ विद्यार्थी बसणार आहेत. सर्व उमेदवारांना सकाळी ९.१५ वाजता दिलेल्या केंद्रावर हजर राहणे बंधनकारक आहे. सकाळी १० नंतर कोणत्याही विद्यार्थ्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. या परीक्षेसाठी अकोला जिल्‘ासाठी डॉ. नितीन अंभोरे यांची जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रप्रमुख म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे काम पाहणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
अकोला जिल्‘ात जी.एस. कॉन्व्हेंट, माऊंट कारमेल, जागृती विद्यालय, भारत विद्यालय, न्यू इंग्लिश हायस्कूल, होलीक्रॉस कॉन्व्हेंट, गुरुनानक विद्यालय, सावित्रीबाई फुले जि.प. कन्या शाळा, शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा, भिकमचंद खंडेलवाल हायस्कूल हे परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा केंद्रावर ८ मे रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कलम १४४ लागू राहणार आहे. नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचारी तसेच परीक्षार्थी सोडून इतर कोणत्याही व्यक्तीला परीक्षा केंद्रात प्रवेश राहणार नाही. परीक्षा केंद्रालगत मिरवणूक काढणे मनाई आहे. झेरॉक्स, फॅक्स, मोबाईल फोन, इंटरनेट, सायबर कॅफे, पूल गेम, पेजर, टेलिफोन बुथ, ई-मेल यांचा वापर परीक्षा केंद्राच्या १०० मीटर आत करण्यास मनाई करण्यात आली आहे. परिसरात ध्वनिक्षेपण करण्यासदेखील मनाई आहे. नियमाचा भंग करण्यावर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी कळविले आहे.