शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह मुलांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: November 17, 2014 01:37 IST

न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल.

अकोला: माहेरावरून हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पती व मुलांविरुद्ध खदान पोलिसांनी रविवारी दुपारी न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल केला. जीएमसी क्वॉर्टर गोरक्षण रोड येथे राहणार्‍या रेखा रामलाल वानखडे (४१) यांच्या तक्रारीनुसार, बेलखेड येथे राहणारा पती रामलाल किसन वानखडे (४८), मुले सागर रामलाल वानखडे (२३) व प्रीतम वानखडे (२६) हे गत काही महिन्यांपासून माहेरावरून २ लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत आहेत. माहेरावरून पैसे आणत नसल्याच्या कारणावरून आरोपी तिला उपाशी ठेवतात आणि शिवीगाळ करून मारण्याच्या धमक्या देऊन शारीरिक व मानसिक छळ केला आणि रेखा वानखडे हिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत, तिला घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती; परंतू तिच्या तक्रारीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने रेखाबाईने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून खदान पोलिसांनी तिघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८ अ, ३२३, ४0६, ५0६ (३४) नुसार गुन्हा दाखल केला.