शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

मुंडगाव सरपंच व ग्रामसेवकाविरुद्धगुन्हा दाखल

By admin | Updated: February 12, 2015 01:16 IST

कागदोपत्री ग्रामसभा घेतल्याचे दाखवून खोटा ठराव पारीत केल्याचे प्रकरण.

आकोट : कागदोपत्री ग्रामसभा घेतल्याचे दाखवून खोटा ठराव पारीत करणार्‍या मुंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्याविरुध्द आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला ११ फेब्रुवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडगावच्या सरपंच मंगला विनायक फुसे व ग्रामसेवक विठ्ठल विश्‍वनाथ भदे रा. सरस्वतीनगर आकोट यांनी संगनमत करून ग्रामसभा न घेता कागदोपत्री ग्रामसभा घेतल्याचे दाखवून खोटा ठराव पारित केला. ग्रामसभा न घेऊन कायद्याची अवहेलना केली. नुकसान पोहचविण्याच्या दृष्टीकोनातून दस्तावेज तयार केले अशी तक्रार मुंडगाव येथील विजय रामकृष्ण आखरे यांनी केली होती. परंतु त्यावर कारवाई न झाल्यामुळे त्यांनी थेट न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने उपरोक्त प्रकरणी सरपंच मंगला फुसे व ग्रामसेवक विठ्ठल भदे यांच्या विरुध्द भादंविच्या ४६४, ४७१, १६६, १६७, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे अन्य ग्रामपंचायतयचे सरपंच व ग्रामसेवकांचे धाबे दणादले आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये असे प्रकार घडतात. मात्र ते उघडकीस येत नाहीत.