शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

लुटमार, ‘चेन स्नॅचिंग’च्या घटनांमध्ये वाढ, तपास मात्र शून्य!

By admin | Updated: November 17, 2014 01:38 IST

अकोला शहरात गत पाच महिन्यात ‘चेन स्नॅचिंग’च्या सहा तर घरफोडीच्या १६ घटना.

अकोला: गत चार ते पाच महिन्यांपासून लुटमार, घरफोडी, चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. घटना घडल्यानंतर पोलिस केवळ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात आणि तपास सुरू असल्याचे सांगतात. मात्र घटना घडून वर्ष, दोन वर्ष उलटून जातात तरी घटनांचा तपासही होत नाही आणि चोरट्यांचा सुगावा लावला जात नाही. गत पाच महिन्यांमध्ये शहरामध्ये लुटमारीच्या चार, चेन स्नॅचिंगच्या सहा, कारमधील लाखोंची रोकड लंपास केल्याच्या चार, घरफोडीच्या १६ आणि दरोड्याच्या दोन घटना घडल्या. परंतु यातील पाच घटना वगळल्या तर इतर घटनांचा तपास करण्यामध्ये पोलिस यंत्रणेला अपयश आले. शहरामध्ये गुन्हेगारी वाढत आहे. खंडणी, धमक्यांच्या प्रकारांसोबतच व्यापार्‍यांना मारहाण करून त्यांच्याकडील रोख लुटून नेण्याच्या घटना वाढल्या. महिलांच्या गळय़ातील मंगळसूत्र, सोनसाखळी हिसकावून नेण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली. तसेच घरफोडी व दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याच्या घटनाही घडल्या. पोलिस ठाण्यामध्ये तक्रारींनुसार आरोपींवर गुन्हा दाखल होतो; परंतु या घटनांचा तपास मात्र वर्षगणती लागत नाही. तक्रारकर्ता पोलिस ठाण्याच्या पायर्‍या झिजवून कंटाळतो; परंतु त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. पोलिसांकडून गुन्हा दाखल केला आहे.. तपास सुरू आहे. एवढेच सांगून त्याची बोळवण केली जाते. प्रसंगी त्याला शिवीगाळ करून पोलिस ठाण्यामधून हाकलून देण्याचे प्रकार घडतात. या प्रकारांमुळे अनेक नागरिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या भानगडीत पडतदेखील नाहीत.