शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
5
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
6
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
7
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
8
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
9
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
10
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
11
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
12
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
13
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
14
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
15
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
16
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
17
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
18
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
19
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
20
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सीसी कॅमेर्‍यांची ‘लर्निंग लायसन्स्’वर नजर

By admin | Updated: May 9, 2014 12:56 IST

वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गत १५ दिवसात १८३ पैकी केवळ ६८ शिकाऊ चालक उत्तीर्ण झाले आहेत.

वाशिम: प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमधील ‘लर्निंग लायसन्स्’ची प्रणाली सीसी कॅमेर्‍याच्या नजरेखाली आणून परिवहन विभागाने मानवी हस्तक्षेपाला चाप बसविण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. संगणकीय चाचणीतून उत्तीर्ण होणार्‍यांचा आकडा अल्प असल्याने बोगस चालकांबरोबरच ‘दलाली’लादेखील नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न तूर्तास तरी यशस्वी होताना दिसत आहे. एकट्या वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गत १५ दिवसात १८३ पैकी केवळ ६८ शिकाऊ चालक उत्तीर्ण झाले आहेत.
शिकाऊ चालकांना लर्निंग लायसन्स (शिकाऊ अनुज्ञप्ती) देताना गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी परिवहन आयुक्तांकडे गेल्या होत्या. या पृष्ठभूमीवर लर्निंग लायसन्स प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप टाळणे आणि कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने ११ मार्च २0१४ रोजी एक आदेश पारित केला. यानुसार प्रत्येक प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेला तंत्रज्ञानाची जोड देण्याचे बंधन टाकण्यात आले. सीसीच्या नजरेखाली शिकाऊ चालकांची संगणकीय चाचणी घेण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी दिले होते.