शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीवर शस्त्राने हल्ला करणाऱ्या पतीस कोठडी

By admin | Updated: April 13, 2017 01:49 IST

अकोट : संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ एप्रिल रोजी रात्री लोहारी मार्गावर घडली.

अकोट : संशयाच्या कारणावरून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ एप्रिल रोजी रात्री लोहारी मार्गावर घडली. याप्रकरणी आरोपी पती अशोक टोलमारे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. मूळचा रुईखेड येथील रहिवासी असलेला अशोक टोलमारे हा एम.आय.डी.सी. परिसरात काम करतो. तो गत काही महिन्यांपासून पत्नीवर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वितुष्ट आले. त्यामुळे त्याची पत्नी दीपाली ही आईकडे राहते. ११ एप्रिल रोजी रात्री आरोपी अशोक टोलमारे याने पत्नीला लोहारी मार्गावर भेटीकरिता बोलाविले. या ठिकाणी त्याने वादावादी करून तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भादंवि ३०७ , ४९८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.