शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या शेतक-यांना मदत द्या!

By admin | Updated: February 14, 2015 01:22 IST

शेतकरी जागर मंचाची जिल्हाधिका-यांकडे मागणी.

अकोला : जिल्हय़ात मंगळवारी रात्री वादळी पावसाने तडाखा दिल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाच्यावतीने शुक्रवारी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली. मंगळवार, १0 फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजताचे सुमारास वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, कांदा, तूर, ओवा या पिकांसह संत्रा, लिंबू, आंबा, पपई, डाळिंब या फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेला शेतकरी पार खचून गेला आहे. पीक हातचे गेल्यामुळे वर्षभराची गुजरान कशी करावी व शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या कच्च्या घरांची पडझड झाली आहे. महसूल व कृषी विभागाद्वारे या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसान झालेल्यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जागर मंचच्या पदाधिकार्‍यांनी केली.