शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
4
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
5
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
6
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
7
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
8
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
9
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
10
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
11
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
12
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
13
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
14
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
15
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
16
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
17
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
19
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
20
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
Daily Top 2Weekly Top 5

गाडगे महाराज स्वच्छता अभियानातर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST

शाकंबरी प्रतिष्ठान संस्थाध्यक्ष, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख सतीश अग्रवाल हे १५ वर्षांपासून पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम घेत आहेत. ...

शाकंबरी प्रतिष्ठान संस्थाध्यक्ष, संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान प्रमुख सतीश अग्रवाल हे १५ वर्षांपासून पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम घेत आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले हाेते. यावेळी आचार्य विकास सावरकर, श्रीकृष्ण बोळे, डॉ. रामकृष्ण गावंडे, पालनदास घोडेस्वार, अभियान प्रमुख सतीश अग्रवाल उपस्थित होते.

पत्रकार हा समाजाचा आरसा असून, त्यामध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटते, असे प्रतिपादन विलास मुलमुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनवर खान यांनी केले, तर आभार समाधान इंगळे यांनी मानले. याप्रसंगी दिलीप देशमुख, प्रा. अविनाश बेलाडकर, प्रा. दीपक जोशी, अनिल अग्रवाल, प्रकाश श्रीवास, बबलू यादव, जयप्रकाश रावत, अथर खान, संजय उमक, अजय प्रभे जामनिक, मोहम्मद शारिक कुरेशी, उमेश साखरे, प्रशांत चिंचोळकर, शेख मोईज, नीलेश सुखसोहळे, स्वच्छता अभियान टीमचे सुरेश देशमुख, सुरेशराव तायडे, राजेंद्र भटकर, उज्ज्वल अग्रवाल, हर्ष अग्रवाल, विशाल अग्रवाल, माजी प्राचार्य दिलीपराव कुबेरकर, दिगंबर भूगूल, विलास वानखडे उपस्थित होते.