शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
3
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
4
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
5
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
6
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
7
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
8
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
9
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
10
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
11
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
12
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
13
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
14
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
15
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
16
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
17
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
18
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
19
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
20
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू

काढणीपुर्वीच बाजारात हरभऱ्याचे दर कोसळले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 6:39 PM

अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चना)चार हजार रू पये प्रति ´क्विंटल  हमीदर जाहीर केले,यावर राज्य शासनाने ४०० रू पये प्रति ´क्विंटल  बोनस देणार आहे. पण काढणीपुर्वीच बाजारात दर कोसळले.

ठळक मुद्देबुलडाणा, वाशिम,यवतमाळ व अमरावती जिल्हयात ४ लाख २३ हजार ९२० हेक्टर १२४ टक्के हरभऱ्याची पेरणी झाली.अकोला कृषी उत्पन्न बाजारात आजमितीस सरासरी ६००´क्विंटल  आवक सुरू आहे. तसेच डाळ गीरणी व बाजारातही हरभरा उपलब्ध असल्याने दर कमी आहेत.

अकोला : यावर्षी केंद्र शासनाने हरभºयाला (चना)चार हजार रू पये प्रति ´क्विंटल  हमीदर जाहीर केले,यावर राज्य शासनाने ४०० रू पये प्रति ´क्विंटल  बोनस देणार आहे. पण काढणीपुर्वीच बाजारात दर कोसळले.  शासकीय खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसले तरी या खरेदी केंद्रावर प्रतवारी व आर्द्रतेचे निकष लावले जात असल्याने शेतकऱ्यां ना बाजारातच हरभरा विकाला लागतो हे प्रत्येकवर्षाचे उदाहरण असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.पश्चिम विदर्भात रब्बी हंगामात बिगर सिंचनाचा हरभरा मोठ्याप्रमाणात घेतला जातो.यावर्षी अकोला, बुलडाणा, वाशिम,यवतमाळ व अमरावती जिल्हयात ४ लाख २३ हजार ९२० हेक्टर १२४ टक्के हरभºयाची पेरणी झाली.मागच्यावर्षीच्या तुलनेत हे क्षेत्र ५० हजार हेक्टरने कमी असले तरी यावर्षी प्रतिकुल परिस्थितीत शेतकºयांनी हरभºयाची पेरणी केली. खरीपातील जवळपास सर्वच पिकांचे उत्पादन घटल्याने शेतकºयांची भिस्त हरभरा पिकवर आहे शेतकºयांना पैशाची निंतात गरज असल्याने हरभरा विक्रीची घाई सुरू आहे.पण काढणीच्या अगोदरच बाजारभाव कोसळले.अकोला कृषी उत्पन्न बाजारात आजमितीस सरासरी ६००´क्विंटल  आवक सुरू आहे. शुक्रवारी ६२२ ´क्विंटल आवक झाली,या शेतकऱ्यांना येथे प्रति क्विंटल सरासरी दर ३,४२५ रू पये मिळाले तर प्रतवारीचे कमीत कमी दर ३,१०० रू पये होते, चांगल्या वाळलेल्या पिवळ््या हरभºयाला ३,७५० रू पये दर देण्यात आले.- आयात केलेला १२ ते १३ लाख  ´क्विंटल  हरभरा भारताच्या बंदरावर पडलेला असून, सद्या सर्वच डाळवर्गीय पिकांचे दर कमी आहेत.तसेच डाळ गीरणी व बाजारातही हरभरा उपलब्ध असल्याने दर कमी आहेत.- बसंत बाछुका,उद्योजक,अकोला.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola APMCअकोला कृषी उत्पन्न बाजार समिती