शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

विहिरीत पडलेल्या कळविटाला दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 1:33 AM

अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात असलेल्या विलास मानकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान काळवीट पडले. पाच तासांनंतर रात्री १0 वाजता त्या कळविटाला सुखरूप वन विभागाने बाहेर काढून जीवदान दिले.

ठळक मुद्देवाडेगाव येथील घटना; पाच तास होते विहिरीत

लोकमत न्यूज नेटवर्कवाडेगाव: अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात असलेल्या विलास मानकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान काळवीट पडले. पाच तासांनंतर रात्री १0 वाजता त्या कळविटाला सुखरूप वन विभागाने बाहेर काढून जीवदान दिले. ४0 फूट खाली पडल्यानंतर काळविटाच्या  पायाला, तोंडाला मार लागला होता. या विहिरीत पाच फूट एवढे पाणी होते आणि नुसते काळवीट पाण्यावर तरंगत असताना काही युवकांना दिसून आले. त्यांनी वन विभागाशी संपर्क करून त्यांना पाचारण केले. अकोला वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे याच्या मार्गदर्शनात वनपाल पी. बी. गीते वनरक्षक, आर. आर. बिडकर, निसर्ग संवर्धनचे शेख मुन्ना, सागर बोक्षे, अनिल चौधरी, वाहनचालक अनिल जाधव आदींनी घटनास्थळावर भेट देऊन या कळविटाला बाहेर काढले. यावेळी गावातील विलास मानकर, राहुल कातखेडे, सचिन धनोकर, सुश्रुत भुस्कुटे, नकुल नावकार, अजय घटोळ, अनिल कातखेडे, शुभम पाचपोर, गजानन बावणे, राहुल सोनोने, जितेंद्र नेमाडे, सोनू वानखडे, आदींनी सहकार्य केले. काळविटाला बाहेर काढल्यानंतर जंगलात सोडून देण्यात आले. 

टॅग्स :forestजंगलAkola Ruralअकोला ग्रामीण