शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
4
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
5
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
6
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
7
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
8
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
9
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
10
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
11
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
12
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
13
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
14
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
15
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
16
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
17
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
18
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
19
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
20
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या निकालाचा टक्का वाढला!

By admin | Updated: May 31, 2017 01:56 IST

मुलींचा ९३.१४, तर मुलांचा ८७ टक्के निकाल

अकोला : जिल्ह्यात मुलींच्या निकालात यावर्षी तीन टक्क्यांनी वाढ झाली. जिल्ह्यात ९३.१४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ८७ टक्के आहे. यावर्षी जिल्ह्यातून १२,३४३ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ११,४९६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. गेल्यावर्षी मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.४२ होती. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन ती ९३ टक्क्यांवर पोहोचली आहे. मुलांच्या टक्केवारीही तीन टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी मुलांचा निकाल ८४ टक्के लागला होता. अकोला तालुक्यात मुलींचा निकाल ९३.९३, अकोट तालुक्यात ९५ टक्के, तेल्हारा तालुक्यात ९३.९६ टक्के, बार्शीटाकळी ९१.८६ टक्के, बाळापूर ९१.३६ टक्के, पातूर ९०.८३ तर मूर्तिजापूर तालुक्यातील ९०.७३ टक्के लागला आहे. मधुरा मोघे वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात अव्वलएलआरटी वाणिज्य महाविद्यालयातील मधुरा मोघे हिने ६५० पैकी ६१६ गुण मिळवित मधुराच्या गुणांची टक्केवारी ९४.७६ टक्के असून, वाणिज्य शाखेतून मधुरा अव्वल आली आहे. साक्षी करवा आणि निकिता अग्रवाल या दोघींनी ६५० पैकी ६१४ गुण मिळवित संयुक्त दुसरा क्रमांक पटकावला आहे. एलआरटीच्या ४९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेत यश प्राप्त केले. अकोला, अकोटचा सर्वाधिक निकाल जिल्ह्यात अकोला आणि अकोट तालुक्याचा जिल्ह्यात सर्वाधिक निकाल लागला आहे. दोन्ही तालुक्यांचा ९२.७ टक्के निकाल लागला. त्यानंतर तेल्हारा तालुक्याचा ९०.४६, मूर्तिजापूर तालुक्याचा ८६.९६ टक्के, पातूर तालुक्याचा ८६.५४, बार्शीटाकळी तालुक्याचा ८६.३९ टक्के अािण बाळापूर तालुक्याचा सर्वात कमी ८६.३६ टक्के निकाल लागला.