शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी आले अन गेले

By admin | Updated: February 27, 2015 01:47 IST

अकोला पोलिसांची मानवंदना, भाजप पदाधिका-यांच्या स्वागताचा स्वीकार.

अकोला: केंद्रीय भूतल परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी गुरुवारी अकोल्याच्या शिवणी विमानतळावर आले आणि पोलिसांची मानवंदना व भाजपा पदाधिकार्‍यांच्या स्वागताचा स्वीकार करून, निघून गेले. केंद्रीय मंत्री गडकरी यांचे गुरुवारी ४.३0 वाजता अकोल्याच्या शिवणी विमानतळावर आगमन झाले. विमानातून उतरल्यानंतर त्यांनी पोलिसांची मानवंदना घेतली. तसेच आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधीर सावरकर, महापौर उज्ज्वला देशमुख,भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, तहसीलदार संतोष शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजप पदाधिकार्‍यांच्या स्वागताचा स्वीकार करून, लगेच हेलीकॉप्टरने त्यांनी वाशिमकडे प्रयाण केले. वाशिम येथील कार्यक्रम आटोपून सायंकाळी ६ वाजता हेलीकॉप्टरने गडकरी अकोल्याच्या शिवणी विमानतळावर आले. पोलिसांची मानवंदना आणि भाजप पदाधिकार्‍यांच्या स्वागताचा स्वीकार करून, लगेच विमानाने त्यांनी मुंबईकडे प्रयाण केले. त्यामुळे केंद्रीय मंत्री गडकरी अकोल्यात आले आणि निघून गेले, असाच प्रत्यय अकोल्यातील भाजप पदाधिकार्‍यांना आला. यावेळी प्रामुख्याने भाजपचे हरिभाऊ काळे, गोपाल खंडेलवाल, नगरसेवक अजय शर्मा, आशिष पवित्रकार, विजय इंगळे, टोलू जयस्वाल, चेतन शर्मा, प्रशांत अवचार, वसंत खंडेलवाल, श्याम लोहिया आदी पदाधिकारी उपस्थित होते. गडकरी यांच्या आगमनाच्या पृष्ठभूमीवर विमानतळावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांसह कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.