शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

अकोल्यातील विक्रांतच्या ‘ड्रेनेज’ला फिल्मफेअर नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 6:12 PM

अकोला : ‘दी ड्रेनेज’च्या माध्यमातून सामान्य मानसाची कथा लघुपटाच्या माध्यमातून समाजापुढे घेऊन येणाºया अकोल्यातील युवक विक्रांत बदरखे याने मागील काही दिवसात लघुचित्रपट फेस्टीव्हलमध्ये धुमाकुळ घातला आहे.

अकोला : ‘दी ड्रेनेज’च्या माध्यमातून सामान्य मानसाची कथा लघुपटाच्या माध्यमातून समाजापुढे घेऊन येणाºया अकोल्यातील युवक विक्रांत बदरखे याने मागील काही दिवसात लघुचित्रपट फेस्टीव्हलमध्ये धुमाकुळ घातला आहे. या यशानंतर त्याच्या लघुपटाला फिल्मफेअर नामांकन मिळाले असून, अकोलेकरांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे. बॉलीवूडमधील नवाजुद्दीन सिद्दीकी व मुकेश छाबरा यांनी घेतलेल्या लघुपटाच्या एका स्पर्धेतून विक्रांतच्या ‘दी ड्रेनेज’चा प्रवास सुरू झाला. सामान्य मानसाच्या काळजाला भिडणारी ही सोशल कथा अन् त्याच्या दिग्दर्शनाने गत वर्षभरात राज्यात धुमाकुळ घातला. मुंबई, पुणे, नाशिक, परभणी येथे झालेल्या विविध फिल्मफेस्टीव्हल सोबतच हैद्राबाद येथे झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्येही हा लघुपट हीट ठरला. दी ड्रेनेजच्या यशाने अकोल्याच्या विक्रांतला एक वेगळी ओळख दिली. त्याचा हा प्रवास येथेच थांबला नसून, फिल्मफेअरच्या निमित्ताने उंच भरारी घेतली आहे. अकोल्यातील एका साधारण कुटुंबातील युवकाची चित्रपट सृष्टीतील ही भरारी अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे. 

देशभरात मिळाली पसंतीदेशभरात झालेल्या विविध फिल्म फेस्टीव्हलमध्ये विक्रांत बदरखे यांच्या लघुपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली. गत वर्षभरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसोबतच मिझोरम, दिल्ली, गोवा, काश्मीर, भुवनेश्वर, केरळ या ठिकाणी देखील दी ड्रेनेज या लघुपटाला गौरवांकीत करण्यात आले.

टॅग्स :AkolaअकोलाFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्ड