शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात लवकरच खते पोहोेचणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 18:13 IST

अकोला येथेही येत्या आठवड्यात खते पोहोेचणार आहेत.

अकोला : बुुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर आणि धामणगाव येथे शेतीला लागणारा १,५०० मेट्रिक टन रासायनिक खताचा साठा घेऊन रेल्वेची (रॅक) वाघीण पोहोचली आहे. आता वाशिम आणि त्यानंतर अकोेल्याला पोहोचणार आहे. कोरोना विषाणूूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २३ मार्च मध्यरात्रीपासून ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच प्रकारची वाहतूूक सेवा बंद आहे. असे असले तरी जीवनावश्यक सेवेसह शेतीपयोगी बियाणे, खते, इतर साहित्य वाहतूक करण्यास अत्यावश्यक सेवा म्हणून सूूट देण्यात आली आहे. त्यामुुळेच पीक पेरणीसाठी लागणाऱ्या खतांचा साठा गंतव्य स्थळावर पोहोेचविण्याचे काम सुुरू करण्यात आले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खते वेळेवर उपलब्ध व्हावीत याकरिता १,५०० मेट्रिक टन खताचा साठा घेऊन रेल्वेची वाघीण मलकापूर येथे पोहोेचली असून, दुसरी वाघीणदेखील एक-दोन दिवसात पोेहोचणार आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथेही खते पोहोचविण्यात येत असून, चिखलदरा, परतवाडा, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांना अडचण भासू नये हा या मागील उद्देश आहे. वाशिमला एक-दोन दिवसात खताची वाघीण पोहोचणार आहे. मलकापूर येथून संपूूर्ण बुलडाणा जिल्ह्याला रोडद्वारे खताचा पुुरवठा करावा लागणार आहे. तसेच धामणगाव येथूून यवतमाळ जिल्हा आणि अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, परतवाडा आदी भागात रोड वाहतुकीद्वारे खताचा साठा पोेहोचावा लागणार असल्याने प्रथम येथे खते पाठविण्यात आली आहेत. इफको आणि आरसीएफची ही खते आहेत. अकोला येथेही येत्या आठवड्यात खते पोहोेचणार आहेत. खताचा साठा पोहोचविण्यास सुरुवात झाली असून, मलकापूूरला रॅक पोहोचली आहे. दुसरी रॅकही मलकापूरला पोहोचणार आहे. जिथे लांब रोड वाहतूक करण्यात येत आहे. तेथे प्रथम खते पाठविण्यात येत आहेत.- सुभाष नागरे, संचालक, खते, बियाणे, अमरावती.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती