वऱ्हाडात शेतकरी संघटना पुन्हा जोमात; पश्चिम विदर्भची जबाबदारी धंनजय मिश्रा यांच्याकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:20 IST2017-11-30T18:12:21+5:302017-11-30T18:20:33+5:30
शेतकरी संघटनेच महाराष्ट्र चे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज शेगाव येथील शेतकरी स्वतंत्र मेळाव्याचा आढावा घेत काही नवीन नियुक्त्या जाहीर केल्या त्यामध्ये पश्चिम विदर्भ ची जबाबदारी श्री धंनजय मिश्रा व जिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश नाकट यांना बढती देण्यात आली.

वऱ्हाडात शेतकरी संघटना पुन्हा जोमात; पश्चिम विदर्भची जबाबदारी धंनजय मिश्रा यांच्याकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकरी संघटनेच महाराष्ट्र चे अध्यक्ष अनिल घनवट यांनी आज शेगाव येथील शेतकरी स्वतंत्र मेळाव्याचा आढावा घेत काही नवीन नियुक्त्या जाहीर केल्या त्यामध्ये पश्चिम विदर्भची जबाबदारी श्री धंनजय मिश्रा व जिल्हा अध्यक्ष पदावर अविनाश नाकट यांना बढती देण्यात आली.
स्थानिक विश्राम गृहावर पार पडलेल्या प्रमुख कारकर्त्यांनच्या बैठकीला शेतकरी नेते ललीतदादा बहाळे सतीश देशमुख महिला आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुख शिमाताई नरोडे शेतकरी संघटनेचे युवआघाडी चे राज्य प्रमुख सतीश दाणी पश्चिम महाराष्ट्र चे युवाघाडी प्रमुख अभिमन्यू शेलार सोशल मीडिया चे महाराष्ट्र प्रमुख विलास ताथोड शेतकरी संघटनेचे विजय मोरे विजय देशमुख विनोद देशमुख राजाभाऊ देशमुख अरविंद तायडे गुलाबराव म्हसाये पंकज वानखडव शीलाताई जोगळे मनीषा देशमुख या वेळी अँब्दूल नाशिर याची बार्शीटाकली तालुका प्रमुख तर वनमाला गावंडे यांची मूर्तिजापूर शेतकरी संघटनेचया महिला आघाडी प्रमुख नियुक्ती करण्यात आली १२ डिसेंबर रोजी शेगाव येथे होणाऱ्या शेतकरी स्वतंत्र मेळाव्याला अकोला जिल्ह्यातून किमान १०हजार शेतकरी उपस्थित करू असा निर्धार नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष अविनाश नाकट यांनी या वेळी व्यक्त केला शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख पद सात वर्षे संभाळल्याबद्दल सुरेष जोगळे यांच्या या वेळी विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आभार मानून आपल्या बहारदार कवितेने धंनजय मिश्रा यांनी समारोप केला