शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

शेतकऱ्याची रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 4:58 PM

मोरगाव भाकरे (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून मोरगाव भाकरे येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या केली.

मोरगाव भाकरे (अकोला) : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून मोरगाव भाकरे येथील ४७ वर्षीय शेतकऱ्याने रेल्वे खाली उडी घेउन आत्महत्या केली. ही घटना गायगावजवळ १२ आॅक्टोबर रोजी सकाळी घडली. सोपान वासुदेव बोरकर असे मृतक शेतकºयाचे नाव आहे.सोपान बोरकर यांच्याकडे पाच एक शेती आहे. त्यांनी स्टेट बँक आॅफ इंडिया शाखा अकोलाचे पिक कर्ज घेतले आहे.या कर्जाचे त्यांनी दोन वेळा पुर्नगठण केले आहे. यावर्षीही अपेक्षेनुसार त्यांना शेतात उत्पादन झाले नाही. त्यामुळे, कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत त्यांनी नागपूर ते भुसावळ रेल्वे लाईनवर मालगाडी खाली शुक्रवारी सकाळी उडी घेउन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेउन पंचनामा केला. तसेच अकस्मिक मृत्यूंची नोंद केली आहे. बोरकर यांच्या मागे पत्नी, दोन मुले, वडील व आप्त परिवार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या