शहरं
Join us  
Trending Stories
1
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
6
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
7
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
8
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
9
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
10
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
11
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
12
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
13
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
14
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
15
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
16
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
17
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
18
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
19
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
20
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात जैविक शेती मिशन राबविण्यावर भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 14:13 IST

विविध पिकांच्या उत्पादनासह आता तेलबिया उत्पादन चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विषमुक्त अन्न निर्मितीसाठी जिल्ह्यात जैविक शेती मिशन राबविण्यात येत असून, कीटकनाशकांवर होणारा खर्च कसा टाळता येईल, यावर भर देण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी नियोजन भवनात आयोजित यशोगाथा कार्यक्रमात केले. खारपाणपट्ट्यातील जमिनीची प्रत सुधारण्यासाठी प्रतिहेक्टर १० मे. टन (जिप्सम) भुसाधरके देण्याची मागणी त्यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री पुरुषोत्तम रू पानी यांच्यक डे केली. दरम्यान, याप्रसंगी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शास्त्रज्ञ, अधिकाऱ्यांचा सत्कार ना. रू पानी यांच्या हस्ते करण्यात आला.कड, गळीत धान्य पिकांच्या स्थानिक वाणाच्या बीजोत्पादनावर भर देण्यात येत असून, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांना पायाभूत बियाणे खरेदीसाठी १५ हजार रुपये शंभर टक्के अनुदावर उपलब्ध करू न द्यावे, भविष्यातील विषबाधा टाळण्यासाठी ५० फवारणी यंत्रे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करू न द्यावे, शेतकरी गटांना यासाठी ८० टक्के अनुदान देणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकाºयांनी नमूद केले. जिल्ह्यात विविध शेती प्रबोधन कार्यक्रम सुरू आहेत. डॉ. पंदेकृविचे कुलगुरू डॉ. भाले यांनी कृषी विद्यापीठाकडे विकसित तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे सांगितले. बोंडअळीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. विविध पिकांच्या उत्पादनासह आता तेलबिया उत्पादन चळवळ राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.याप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरू षोत्तम रू पानी यांच्या हस्ते शेतकºयांचे उत्पादन वाढविण्यासाठी काम करणाºया कुलगुरू डॉ. भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांच्यासह संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत जायभाये, कीटकशास्त्र विभागचे डॉ. उपेंद्र कुलकर्णी, यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ, डॉ. सुरेश नेमाडे, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्राचे मका पैदासकार डॉ. दिनेश कानडे व यवतमाळ कृषी विज्ञान केंद्राचे विषय तज्ज्ञ डॉ. मगर या शास्त्रज्ञांनाचा सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती