शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रडू नका.. दु:ख धुण्यासारखे धुवून टाका, उमेदीने उभे राहा - यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 18:25 IST

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांशी महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला.

अकोला: मी २८ वर्षांची असताना विधवा झाली, तेव्हा माझी मुले ३ आणि ४ वर्षांची होती. माझं जग संपलं, अस वाटायचं; पण माझ्या वडिलांनी मला धीर दिला अन् मी आज मंत्रिपदापर्यंत पोहोचली. मदत करायला मी देव नाही, संघर्ष संपता संपत नाही; पण जगण्याचे बळ तुम्ही मनोधैर्यातून उभारा.आरसा पाहून स्वत:चं कौतुक स्वत:चं करा.आयुष्यात आलेले दु:ख धुणे धुण्यासारखे धुवून टाकावे, पिळून टाकावे, झटकून टाकावे व पुन्हा उमेदीने उभे राहावे, संकटाला सामोरे जावे अशा शब्दात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांशी महिला व बाल कल्याण विकास राज्यमंत्री अ‍ॅड.यशोमती ठाकूर यांनी संवाद साधला.अकोला जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा कुटुंबीयांचा संवाद मेळावा शनिवारी अकोला काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद कर्मचारी भवनात झाला. अध्यक्षस्थानी काँग्रेचे जिल्हाध्यक्ष हितायत पटेल होते. मंचावर विजय अंभोरे, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, देवानंद पवार,डॉ.सुधीर ढोणे, नातिकोद्दीन खतिब,बबनराव चौधरी, साजीद खान,अशोक अमानकर, डॉ.सुभाष कोरपे,संजीवनीताई बिहाडे ,साधना गावंडे, प्रदीप वखारिया, संजय बोडखे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विचार हतबल होतात, कृती होत नाही. रडू नका, हिम्मतीने निर्धार करा मी माझ्यासाठी लढणार हा निर्धार करा असे आवहन करतानाच शासनाकडून जेवढी मदत देता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न मी करेल. अशी ग्वाही ठाकूर यांनी दिली. समाजातील विधवा, परिपक्वता व एकल महिलासाठी शासनाच्या विविध योजना आहे. एकल महिलांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्या म्हणाल्या. प्रास्ताविक डॉ. सुधीर ढोणे आणि अशोक अमानकर यांनी केले. हितायत पटेल यांनी मेळाव्यातील मागण्याचे निवेदन वाचून काढले.सूत्रसंचालन आणि आभार तश्वर पटेल यांनी मानले.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरAkolaअकोलाcongressकाँग्रेस