शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

जलजीवन मिशनचे विभागीय ‘भारत निर्माण कक्ष’ बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 12:19 IST

Jal Jeevan Mission भारत निर्माण कक्ष भारत निर्माण कक्ष ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आले.

अकोला : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागीय स्तरावरील भारत निर्माण कक्ष बंद करून, या कक्षांमध्ये प्रतिनियुक्तीवरील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (मजीप्रा) मूळ आस्थापनेवर रुजू करून घेण्याचा निर्णय शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी घेतला. त्यानुसार विभागीय भारत निर्माण कक्ष भारत निर्माण कक्ष ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आले असून, प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘मजीप्रा’ अंतर्गत रुजू करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागीय भारत निर्माण कक्ष चालविण्यासाठी तरतूद उपलब्ध नसल्याने, विभागीय स्तरावरील संबंधित तीनही भारत निर्माण कक्ष बंद करून, या कक्षांमधील प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाºयांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या पाणीपुरवठा स्वच्छता विभागामार्फत ३० सप्टेंबर रोजी घेण्यात आला. या कक्षांमध्ये कार्यरत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी व कर्मचाºयांच्या सेवा मूळ संवर्गात ‘मजीप्रा’ च्या आस्थापनेवर सुपूर्द करण्यात येत असून, संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना मजीप्राच्या आस्थापनेवर रुजू करण्यासाठी कार्यमुक्त करण्यात येत असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार विभागीय स्तरावरील भारत निर्माण कक्ष ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आले असून, प्रतिनियुक्ती वरील अधिकारी-कर्मचाºयांना ‘मजीप्रा’मध्ये रुजू करून घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.वेतन, भत्त्यासाठी देणार ३३ लाख!अमरावती, औरंगाबाद व नागपूर विभागीय भारत निर्माण कक्षातील अधिकारी व कर्मचाºयांच्या अधिकारी व कर्मचारी जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील वेतन व भत्ते तसेच कार्यालयीन खर्चासाठी ३३ लाख ६५ हजार ८१३ रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना