शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतकरी व्यापा-यांमध्ये वाद

By admin | Updated: February 12, 2015 01:18 IST

अकोल्यात खरेदी थांबविल्याने शेतक-यांचे नुकसान.

अकोला: व्यापारी व खरीददारांच्या आडमुठय़ा धोरणामुळे बुधवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाची खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे संतप्त शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये वाद झाला. व्यापार्‍यांनी खरेदी बंद केल्यामुळे शेतकर्‍यांना प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी रात्री पाऊस झाला. त्यामुळे बाजार समिती परिसरात पाणी साचले. अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल पोत्यांमध्ये ठेवून त्यांची पाहणी व्यापारी करतात. माल बघितल्यावर व्यापारी खरेदी करीत होते. मात्र, गत काही दिवसांपासून शेतमाल पूर्ण जमिनीवर टाकून खरेदी केली जात आहे. यामध्ये शेतकर्‍यांना फायदा होत आहे. मंगळवारी रात्री पाऊस आल्यामुळे बाजार समितीत पाणी साचले. त्यामुळे शेतकर्‍यांनी खरीददारांना शेतमाल जमिनीवर न टाकता पोत्यातून माल पाहून खरेदी करण्याची विनंती केली. मात्र, व्यापार्‍यांनी शेतमाल जमिनीवर टाकून नंतरच त्याची खरेदी करणार असल्याचे सांगितले. त्यावर आणखी दोन दिवस पावसाची शक्यता असून, जमीनही ओली आहे. शेतमाल जमिनीवर टाकला तर त्याची प्रत घसरेल. त्यामुळे पोत्यातील मालाचीच खरेदी करण्याची विनंती शेतकर्‍यांनी व्यापार्‍यांना केली. मात्र, व्यापार्‍यांनी जमिनीवर माल टाकल्याशिवाय खरेदी करणारच नाही, असे धोरण ठरविले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. यावेळी शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये वादही झाला. मात्र, व्यापार्‍यांनी माल खरेदी करण्यास नकार दिल्यामुळे बुधवारी खरेदी बंद होती. शेतकर्‍यांचा शेतमाल बाजार समितीत पडून आहे. गुरुवारी पाऊस झाला तर शेतमालाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.