शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
2
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
3
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
4
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
5
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
6
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
7
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
8
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
9
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
10
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
11
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
12
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
13
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
14
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
15
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
16
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
17
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
18
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
19
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
20
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ

मूर्तिजापुरात ‘देवकृपा’ प्रेसिंग फॅक्टरी भीषण आग; ३२ लाखांच्या कापसाच्या गठाणी खाक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:49 PM

मूर्तिजापूर: येथून जवळच असलेल्या सिरसो (मूर्तिजापूर) तपे हनुमान मंदिरानजीकच्या देवकृपा प्रेसिंग फॅक्टरीत ३१ डिसेबर रोजी सकाळी १0 वाजता आग लागली. या आगीत ३२ लाखांच्या कापसाच्या गठाणी खाक झाल्यात.

ठळक मुद्दे३१ डिसेबर रोजी सकाळी १0 वाजता लागली आग मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर येथील अग्निशमन दलाने आणली आग आटोक्यात 

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर: येथून जवळच असलेल्या सिरसो (मूर्तिजापूर) तपे हनुमान मंदिरानजीकच्या देवकृपा प्रेसिंग फॅक्टरीत ३१ डिसेबर रोजी सकाळी १0 वाजता आग लागली. या आगीत ३२ लाखांच्या कापसाच्या गठाणी खाक झाल्यात.मिळालेल्या माहितीनुसार, सिरसो (मूर्तिजापूर) शिवारात येणार्‍या देवकृपा प्रेसिंग फॅक्टरीत व्यंकटेश वेस्ट प्रोसेसचा २५0 गठाणी कापसाचा माल होता. जयकिशन डागा यांच्या मालकीच्या असलेल्या कापसाच्या या गठाणीस ३१ डिसेंबर रोजी सकाळी १0 वाजता अचानक आग लागून प्रेसिंग फॅक्टरीत ठेवलेला माल जळून राख झाला. आगीत ३२ लाख रुपयांचा माल जळाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर, कारंजा, दर्यापूर येथील अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळावर भेट देऊन आग आटोक्यात आणली. आग लागली तेव्हा प्रेसिंग फॅक्टरीत २५0 गठाणी कापूस होता. आग विझविण्यासाठी अग्निशमन दल कर्मचार्‍यांसह फॅक्टरीतील कामगारांनी मोलाचे कार्य केले. घटनास्थळी मूर्तिजापूरचे आमदार हरिष पिंपळे, नगराध्यक्ष मोनाली कमलाकर गावंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. वृत्त लिहिस्तोवर आग कशाने लागली, याचे कारण कळू शकले नाही. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरfireआग