शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
3
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
4
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
5
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
6
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
7
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
8
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
9
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
10
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
11
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
12
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
13
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
14
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
15
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
16
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
17
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
18
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
19
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
20
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 

सोनोरी शिवारात काळविट मृतावस्थेत आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 1:21 PM

मूर्तिजापूर : तालुक्यातील सोनोरी - बपोरी येथील शेतकरी प्रल्हाद चुडे यांच्या शेतात काळविट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना २८ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आल्याने घटने संदर्भात तर्क वितर्कांना पेव फुटले आहे.

मूर्तिजापूर : तालुक्यातील सोनोरी - बपोरी येथील शेतकरी प्रल्हाद चुडे यांच्या शेतात काळविट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना २८ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आल्याने घटने संदर्भात तर्क वितर्कांना पेव फुटले आहे.     मिळालेल्या माहितीनुसार सोनोरी शिवारात प्रल्हाद चुडे यांच्या शेतात रखवालदार शेतात चक्कर लावत असताना काळविट मृतावस्थेत आढळून आले. सदर काळवीटाचा मागीलभाग अज्ञात प्राण्याने अर्धवट अवस्थेत खाल्लेला आढळून आला त्याचप्रमाणे काळवीटाच्या गळ्यावर अज्ञात प्राण्यांच्या दाताचे निशान आढळून आल्याने तर्क वितर्कांना पेव फुटले असल्याने काळवीटाची वाघाने शिकार केल्याची अफवा पसरल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकरी शेतीवर जाण्यास धजत नाहीत.   दरम्यान कुरुम क्षेत्र वनरक्षक पी. डी. हरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरwildlifeवन्यजीव