शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

विष प्राशन करणा-या शेतकर्‍याचा मृत्यू

By admin | Updated: July 14, 2015 02:04 IST

अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

धनज बु. (जि. वाशिम): सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून धनज बु. येथील शेतकर्‍याने ८ जुलै रोजी विष प्राशन केले होते. त्या शे तकर्‍याचा अमरावती येथे उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला.मृतक शेतकरी देविदास वामनराव टाके (५८) यांच्याकडे कोरडवाहू शेतजमीन आहे. त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँके चे १ लाख ७0 हजार रुपये कर्ज होते. या कर्जाचे पुनर्गठन करण्यात न आल्याने ते चिंताग्रस्त होते. त्यातच गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील सोयाबीन पीक पार सुकून गेले. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळल्याने त्यांनी स्वत:च्या शेतात ८ जुलै रोजी विषारी औषध प्राशन केले. त्यांना तात्काळ उपचाराकरिता अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान १२ जुलैच्या मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, सून, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.