शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाणिज्य वार्ता - सणासुदीच्या हंगामात डायरेक्ट फॅक्टरी सेलमध्ये जनतेची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:13 IST

अकोला - अकोलाकरांसाठी या सणासुदीसाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी मुंबईमधील एक कंपनीने रेडिमेड गारमेंटचा भव्य सेल आयोजित केला आहे. येथे ...

अकोला - अकोलाकरांसाठी या सणासुदीसाठी कपड्यांची खरेदी करण्यासाठी मुंबईमधील एक कंपनीने रेडिमेड गारमेंटचा भव्य सेल आयोजित केला आहे. येथे संपूर्ण परिवाराकरिता मेन्स, लेडिज व किड्स वेअरची भव्य फेस्टीव रेंज प्रस्तुत केली आहे. येथे खरेदी करण्याची एक वेगळीच हौस ग्राहकांमध्ये पाहावयास मिळते. हा डायरेक्ट फॅक्टरी सेल हॉटेल इंद्रप्रस्थ, दुर्गा चौक, अकोला येथे सुरू असून यात कमी भावात जास्तीत जास्त शॉपिंग करण्याकरीता या सोनेरी संधीचे अकोलावासीयांनी लाभ घेतले पाहिजे. विभिन्न कंपन्यांचे तसेच अनेक व्हरायटीचे गारमेन्ट्सला सेलमध्ये आलेल्या लोकांचा विशेष रिस्पान्स मिळत आहे. सणासुदीच्या हंगामात आयोजकांना भारी भिडचा सामना करावा लागत आहे.

विस्तारीत माहितीनुसार हॉटेल इंद्रप्रस्थ, दुर्गा चौक, अकोला येथे चालू असलेल्या सेलला अकोलावासीयांचा जबरदस्त रिस्पाॅन्स मिळाला आहे. या सेल मध्ये ५० विविध कंपन्यांचे जवळजवळ ५०,००० पेक्षा जास्त व्हरायटीचे वस्त्र प्रस्तुत करण्यात आले आहे. या सेलमध्ये वर्ल्ड क्लास डिजायनर ब्रँडेड शर्टस, टी-शर्टस, टाऊजर्स व जीन्सचा फ्रेश स्टॉक ठेवण्यात आला आहे. संपूर्ण हॉलमधील शर्टस फक्त २५० व अधिक रुपयांत उपलब्ध आहेत. यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास शर्ट, कॉटन शर्ट, कॉटन प्लेन, बिझनेस क्लास शर्ट, कॉटन पिन स्ट्राईप-चेक्स शर्ट, क्लासिक कॉटन फॉर्मल शर्ट आणि समर कॉटन शर्ट उपलब्ध आहेत. याशिवाय वेगळ्या प्रकारचे ट्राऊजर्स, कॅज्युअल पॅन्ट्स, रिंगल फ्री ट्राऊजर्स, सिल्की डेनिम जीन्स फक्त २५० व अधिकमध्ये विकले जात आहेत. स्ट्राईप टी-शर्ट, प्लेन टी-शर्ट, डिझायनर टी-शर्ट, राऊंड नेक टी-शर्ट फक्त २५० व अधिक रुपयांत उपलब्ध आहेत. स्पेशल ऑफरमध्ये महिला, लहान मुले व पुरुषांमध्ये टी-शर्टस, जीन्स, टॉप्स, कार्गो व अन्य गारमेंटस्‌ फक्त १७० व ४०० रुपयांत उपलब्ध आहेत. स्पेशल काैंटरवर बॅण्डेड पॅन्ट्स, जीन्स, शर्टसची ४०० ते ७०० रुपयात खरेदी करून लोग खरेदीचा आनंद मिळवत आहे. सेल फक्त काही दिवसांसाठी आयोजित केला आहे. आयोजकांनी अकोलावासीयांना अपिल केली आहे की जास्तीत जास्त संख्येनी सेलमध्ये येऊन ऑफरचा लाभ घ्यावा. हा सेल हॉटेल इंद्रप्रस्थ, दुर्गा चौक, अकोला येथे सुरू आहे.

फोटो - आर - उजर - ए डी व टी - इंद्रप्रस्थ