शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
4
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
5
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
7
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
8
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
9
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
10
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
11
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
14
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
15
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

मोर्णेच्या स्वच्छतेसाठी नदीकाठी एकत्र या - जिल्हाधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 1:36 AM

शहराला लाभलेल्या या विशाल नदीला अस्वच्छतेतून बाहेर काढण्यासाठी व तिला पवित्र बनविण्यासाठी शनिवार, १३ जानेवारीला आपण सर्व मिळून नदीची स्वच्छता करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. 

ठळक मुद्देअकोल्यातून वाहणारी मोर्णा नदी शहराचे वैभवशनिवार, १३ जानेवारीला राबविणार मोर्णा नदी स्वच्छता अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातून वाहणारी आपली मोर्णा नदी ही शहराचे वैभव आहे. आज ही नदी जलकुंभी व कचर्‍यामुळे अस्वच्छ झाली आहे. यामुळे या नदीचा श्‍वास गुदमरुन गेला आहे. परिणामी, नदीच्या परिसरातील वातावरण दूषित झाले आहे. शहराला लाभलेल्या या विशाल नदीला अस्वच्छतेतून बाहेर काढण्यासाठी व तिला पवित्र बनविण्यासाठी शनिवार, १३ जानेवारीला आपण सर्व मिळून नदीची स्वच्छता करू या, असे आवाहन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केले आहे. १३ जानेवारी २0१८  रोजी ठीक सकाळी ८ वाजता लोकसहभागातून मोर्णा नदीच्या महास्वच्छतेच्या कार्यास प्रारंभ होणार आहे,  जिल्हाधिकारी म्हणाले की, शनिवारी, प्रत्यक्ष हजारो नागरिकांच्या मदतीने मोर्णा स्वच्छ केली जाईल. एखाद्या नदीच्या स्वच्छतेसाठी हजारो लोक एकत्र येणारी ही कदाचित देशातील पहिलीच घटना ठरेल. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी माझे सर्व अकोलेकरांनी १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता मोर्णा नदीच्या तटावर निश्‍चितपणे यावे. मोर्णा नदीच्या स्वच्छतेसाठी प्रशासनाकडून सर्व तयारी झाली आहे.  स्वच्छतेसाठी नदी किनारी १४ जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्वच्छता पथकांची स्थापना करण्यात आली आहे. सर्पमित्र पथक, वैद्यकीय सहायता पथक, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथक नदीकाठी हजर राहणार आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान