शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री उद्या अकोल्यात

By admin | Updated: February 4, 2015 01:47 IST

पीडीकेव्ही दीक्षांत समारंभाला उपस्थिती.

अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंमाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस गुरुवार, ५ जानेवारी रोजी अकोल्यात येत आहेत. त्यांच्या दौरा निश्‍चित झाला असल्याची माहिती मंगळवारी मुख्यमंत्री कार्यालयाकडून अकोला जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. दीक्षांत समारंभ सकाळी १0 वाजता होणार असून, त्यापूर्वी विमानाने मुख्यमंत्री अकोला येथे येतील. या समारंभाला मुख्यमंत्र्यांसोबत कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचीही उपस्थिती राहील. केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीबाबत मात्र अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली नाही. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषिशास्त्र, उद्यानविद्या, वनशास्त्र, जैवतंत्रज्ञान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन आणि कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या ३३,३५६ विद्यार्थ्यांनी पदवी ग्रहण केली आहे. त्यामध्ये पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी २५,४१४, तर ७,४३४ पदव्युत्तर आणि ५0८ विद्यार्थ्यांना पीएचडी ही पदवी प्राप्त केली आहे. यावर्षी एकूण १,५७0 विद्यार्थ्यांनी हे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले. यातील १0५३ विद्यार्थ्यांना ५ फेब्रुवारी रोजी मुख्मंत्र्यांच्या उपस्थितीत पदवीदान केली जाईल.