शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
5
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
6
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
7
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
8
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
9
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
10
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
11
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
12
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
13
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
14
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
15
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
16
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
17
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
18
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
19
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
20
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले चंडिका देवीचे दर्शन

By admin | Updated: January 19, 2015 02:36 IST

गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत परसेकर यांनी कुरणखेड येथील चंडिका देवीचे दर्शन घेतले.

कुरणखेड (अकोला): खासगी कार्यक्रमानिमित्त वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथे आलेले गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत परसेकर यांनी रविवार, १८ जानेवारी रोजी परतीच्या प्रवासादरम्यान येथून जवळच असलेल्या कुरणखेडला भेट देऊन चंडिका देवीचे सपत्निक दर्शन घेतले.परसेकर हे रविवारी त्यांच्या कुटुंबासह वाशिम जिल्हय़ातील कारंजा येथील गुरुमंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले होते. तेथून खासगी वाहनाने अकोल्याकडे जात असताना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्र. सहावरून जवळच असलेल्या कुरणखेड येथील चंडिका देवी संस्थानला भेट दिली. यावेळी भाजपच्यावतीने प्रशांत ठाकरे, किरण उमाळे, किशोर गावंडे, दत्ता राऊत, अमन महल्ले यांनी त्यांचे स्वागत केले. चंडिका देवीच्या दर्शनाने उर्जा मिळते, उर्जा प्राप्त करण्यासाठी आपण येथे येत असतो, असे परसेकर यांनी सांगितले. मंदिराच्या विकासासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी संस्थानचे विश्‍वस्त अरुणराव देशमुख, श्याम अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार काळे, बोरगाव मंजूचे ठाणेदार डी. के. आव्हाळे, तलाठी इंगळे, अशोक कातखेडे, विनायक गावंडे, सोनु गावंडे, प्रशांत टेकाडे, प्रविण राऊत आदी उपस्थित होते. चंडिका देवीचे दर्शन घेतल्यानंतर परसेकर हे अकोल्याकरिता रवाना झाले.