शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

चोहोट्टा बाजार येथे ‘द बर्निंग कार’चा थरार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 8:11 PM

अकोल्यावरून अकोटकडे जाणार्‍या एका धावत्या कारला  रविवारी सकाळी ११ वाजता चोहोट्टा बाजार येथे आग लागल्याने नागरिकांना द  बर्निंग कारचा थरार अनुभवास मिळाला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगी त कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कारमधील तिघांना कुठलीही  इजा झाली नाही.

ठळक मुद्देशॉर्ट सर्किटमुळे लागली कारला आग

लोकमत न्यूज नेटवर्कचोहोट्टा बाजार : अकोल्यावरून अकोटकडे जाणार्‍या एका धावत्या कारला  रविवारी सकाळी ११ वाजता चोहोट्टा बाजार येथे आग लागल्याने नागरिकांना द  बर्निंग कारचा थरार अनुभवास मिळाला. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगी त कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कारमधील तिघांना कुठलीही  इजा झाली नाही. अकोलावरून कार क्र.एमएच ३0 टी ४८ अकोटकडे जात होती. दरम्यान,  चोहोट्टा बाजार येथून जात असताना या कारने शॉर्ट सर्किटमुळे अचानक पेट  घेतला. त्यामुळे घटनास्थळावर नागरिकांमध्ये एकच धावपळ उडाली. ही कार  अकोला येथील प्रदीप वामनराव अढाऊ यांची होती. आगीची पूर्वकल्पना  आल्याने कारमधील तिघेही बाहेर पडल्याने त्यांना कुठलीही इजा झाली नाही.  परिसरातील युवकांनी धावपळ करीत पेटलेली कार विझविण्यासाठी तेथून  जाणार्‍या एका पाण्याच्या टँकरला अडवले व त्यातील पाण्याने गाडीला  विझविण्यात यश मिळवले. यावेळी अकोला व अकोटकडे जाणारी वाहतूक  काही वेळ विस्कळीत झाली होती. आगीमुळे कारचे मोठय़ा प्रमाणात नुकसान  झाले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAccidentअपघात