शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

३३वी राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत बुलडाणा, अकोला व वाशिमचा दबदबा

By admin | Updated: December 24, 2014 00:00 IST

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ३३ व्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा.

अकोला: वर्धा जिलतील हिंगणघाट येथे २0 व २१ डिसेंबर याकालावधीत झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत बुलडाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ जिलतील खेळाडूंचा दबदबा राहिला. वरिष्ठ गटात बुलडाणा संघाने प्रथम स्थान मिळविले. याच गटात अकोला महानगर संघाने द्वितीय स्थान पटकाविले. तर वाशिम संघाने तिसरेस्थान प्राप्त केले.महिला गटात यवतमाळ संघाने विजेतेपद मिळविले. बुलडाणा संघ उपविजेता राहिला. वर्धा संघाला तृतीयस्थानावर समाधान मानावे लागले. ज्युनिअर व खुल्यागटात पुरूष विभागात बुलडाणा संघ विजेता राहिला. वाशिम उपविजेता आणि अकोला जिल्हा संघ तिसर्‍या स्थानावर राहिला. महिला विभागात बुलडाणा अव्वल तर वर्धा व यवतमाळ संघ द्वितीय व तृतीयस्थानावर राहिला. सब-ज्युनिअर मुलांच्या गटात बुलडाणा संघ प्रथम, वाशिम दुसरा आणि यवतमाळ संघ तिसर्‍या स्थानावर राहिला. मुलींच्या गटात यवतमाळ प्रथम, बुलडाणा द्वितीय आणि वर्धा तृतीय स्थानावर राहिला. या स्पर्धेत पंच म्हणून अकोल्याचे विनय लाड, गोपाल जाधव, मधुकर वडी यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला अकोला जिल्हा असोसिएशनचे सचिव संजयसिंह राजपुत, बुलडाणा जिल्हा असोसिएशनचे सचिव संजय वडदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.