शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात सरासरी ८.४६ मि.मी.पाऊस

By admin | Updated: September 4, 2014 01:36 IST

गेल्या चोवीस तासात बुधवारी सकाळी ८ वाजे पर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.४६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

अकोला: गेल्या चोवीस तासात बुधवारी सकाळी ८ वाजे पर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.४६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात सार्वत्रिक आणि दमदार पाऊस झाल्याने, शेतकरी सुखावला आहे.जिल्ह्यात सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात असतानाच गेल्या रविवारी जिल्ह्यातील सातही तालुक्यात सार्वत्रिक व दमदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मंगळवारीदेखील जिल्हाभरात सार्वत्रिक रिमझिम पाऊस बरसला. सर्वत्र दमदार पाऊस बरसलेला पाऊस िपकांसाठी उपयुक्त ठरला असून, जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठयातही वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत अर्थात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ८.४६ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. त्यामध्ये अकोला २५, आकोट ११.२0, तेल्हारा ६, बाळापूर ८ आणि मूर्तिजापूर तालुक्यात ९ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते; मात्र सायंकाळ पर्यंत पावसाने हजेरी लावली नाही. मागील दोन दिवसात झालेल्या पावसाच्या दमदार हजेरीने शेतकरी सुखावला आहे; मात्र जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठय़ात पुरेसा जलसाठा उपलब्ध होण्यासाठी धरणांच्या जलग्रहण क्षेत्रात आणखी जोरदार पावसाची प्र तीक्षा केली जात आहे. *महान धरणातील जलसाठा २६.९७ टक्क्यावर!गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा धरणातील जलसाठय़ात मंगळवारी वाढ झाली. बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंंत काटेपूर्णा धरणातील जलसाठा २६.९७ टक्क्यांवर पोहोचला. तर मोर्णा धरणात ४२.0७ टक्के, निगरुणा धरणात ७७.४५ टक्के, उमा धरणात १७.३२ टक्के जलसाठा उपलब्ध होता. वान धरणात ९0. २४ टक्के जलसाठा उपलब्ध झाल्याने या धरणाचे दोन दरवाजे प्रत्येकी १0 से.मी. उघडण्यात आले असून, दगडपारवा धरणातील जलसाठा लघुत्तम पातळीखालीच असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.