शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

आणखी चाैघांचा मृत्यू, ६६१ पाॅझिटिव्ह; ४४५ रुग्णांची काेराेनावर मात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 11:48 AM

Buldhana Corona Update चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ६६१ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून रविवारी आणखी चाैघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर ६६१ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. उपचारादरम्यान हिवराआश्रम (ता. मेहकर) येथील ८० वर्षीय पुरुष, विष्णुवडी, बुलडाणा येथील ७० वर्षीय महिला, संग्रामपूर येथील ८० वर्षीय पुरुष, मेहकर येथील ६२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तसेच १२८२ कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’ आले असून ४४५ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना  रुग्णालयातून सुटी  देण्यात आली आहे.      पॉझीटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये बुलडाणा शहरातील १०८ , बुलडाणा तालुका  नांद्राकोळी १, सुंदरखेड ४, पांगरी १, भादोला १,  खेर्डी १, येळगाव १, गिर्डा ४, डोंगर खंडाळा १, सिंदखेड मातला १, कोलवड १, डोंगर शेवली १, पाडळी २, खुपगाव १, बिरसिंगपूर १, अंबोडा १, शिरपूर १, देऊळघाट २, जामठी २, सागवान १,  खामगांव शहर ३७, खामगांव तालुका  पिंपरी गवळी १,  लाखनवाडा १, लांजुड १, अंबेटाकळी १, चिंचपुर २, हिवरा खू १, घाटपूरी २, राहुड १,  नांदुरा तालुका  निमगाव २, कोळंबा ४, वाडी ५, विटाळी ५, शेंबा ४, कडेगाव १, शिरसोळी १, तांदूळवाडी २, जवळा बाजार १, खैरा १, मलकापूर शहर ३४, मलकापूर तालुका  लोणवडी ३१,  दाताळा ९, दुधलगाव २, वडजी २३, वरखेड २, वाडोदा १, देवधाबा १,  चिखली शहर २१,  चिखली तालुका सवणा १, दिवठणा १, भोकर २, कोलारा १,  पळसखेड जयंती २, सातगाव भुसारी ३, अमोणा १, सोनेवाडी १, मंगरुळ नवघरे २, कोळेगाव १, पेठ १, शेलसूर १, पळसखेड दोलत १, दहिगाव १, सोमठना १, कोनड १, उंद्री ३, मुंगसारी १, करवंड १,  सिं. राजा शहर १३, सि. राजा तालुका  साखरखेर्डा १,  दुसरबिड १,  राहेरी खु २, हनवतखेड १, वरुडी १, वसंत नगर ४, सवखेड तेजन १, मोताळा तालुका कोथळी १,  राजूर १, पि. गवळी १, किन्होळा २, गुगळी १, वारुडी २, शेलापुर १, काबरखेड २,  मोताळा शहर : ३, शेगाव शहर  २१, शेगाव तालुका  नागझरी १०, भोणगाव १०, वरखेड ३, जवळा १, बाभूळगाव १,  संग्रामपूर तालुका : सोनाळा ६, बावणबीर २, वानखेड १, बोडखा १, कवठळ १,  जळगांव जामोद शहर ३०, जळगाव जामोद तालुका   कुरणगड बु ३, सुपो पळशी १, आसलगाव ६,  पिंपळगाव काळे १, काजेगाव ७, जामोद ४, सुलज १,   दे. राजा शहर २४, दे. राजा तालुका अंढेरा १, चिंचोली बुरुकुल १८, गारखेड १, गोळेगाव १, दागडवाडी १, दे. माही १, वाकी १,  लोणार शहर १३, लोणार तालुका  हिरडव १, अंजनी खू १, बिबी २,  मेहकर शहर २९,  मेहकर तालुका  हिवरा आश्रम २, कळमेश्वर १०, पेन टाकळी १, जनेफळ २, ब्रह्म पुरी १, सारंगपूर २, अकोला ठाकरे २, करंजी १, दे. माळी २, उकळी ३, बाभुळखेड ७, डोंणगाव २, शहापूर १, कणका १,  नांदुरा शहर १५,   मूळ पत्ता जालना १, पारस जि. अकोला १, वाशिम १, नागपूर १, कारंजा जि. वाशिम येथील एकाचा समावेश आहे. रविवारी पॉझिटिव्हीटी रेट ३४ टक्के होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या