शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा! पसंती ठरली मात्र, ‘सिबील’  खराब असल्याने मोडला विवाह! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 08:11 IST

Low cibil score Marriage: वेळप्रसंगी खराब सिबील स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते. मात्र, या ‘सिबील’ मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळाच म्हणावा लागेल. 

मूर्तिजापूर (जि. अकोला) : ग्राहकाला कर्ज देताना बँका ग्राहकाच्या परतफेडीच्या क्षमतेसोबतच त्याच्या ‘सिबील स्कोअर’चा विचार करतात. सिबील चांगला असेल तर कर्जावरील व्याजदर थोडा कमी केला जातो आणि सिबील खराब असेल तर व्याजदराचा टक्का वाढू शकतो. वेळप्रसंगी खराब सिबील स्कोअरचे कारण देत बँक संबंधित ग्राहकाला कर्ज नाकारू शकते. मात्र, या ‘सिबील’ मुळे एखादा विवाह मोडला जाण्याचा प्रकार विरळाच म्हणावा लागेल. 

मूर्तिजापूर शहरातील दोन कुटुंबांमध्ये मुला-मुलीच्या विवाहाची बोलणी सुरू झाली.  पसंती ठरली, आदीबाबत चर्चा झाली. या सगळ्या गोष्टींवर शिक्कामोर्तब करण्यासाठी मुलाच्या घरी बैठक सुरू झाली. बैठकीला मुलीचे मामा सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मुलाचा सिबील स्कोअर तपासण्याचा आग्रह धरला. सिबील स्कोअर तपासला व  आश्चर्याचा धक्का बसला.  

आर्थिक साक्षरतेचा धडा...

सिबीलच्या माध्यमातून मुलाचा संपूर्ण आर्थिक ताळेबंद पुढे आल्याने त्याच्या कुटुंबीयांना सुद्धा बोलता आले नाही. मात्र, बदलत्या काळात आर्थिक साक्षरतेबाबतचा धडा यातून मिळाला.

...तर मुलगी का द्यावी?  

मुलाचा सिबील स्कोअर अतिशय कमी असल्याचे दिसले. मुलाने आतापर्यंत कुठल्या बँकेतून आणि किती कर्ज घेतले, याचा तपशील सिबीलद्वारे सर्वांपुढे आला. 

नवरा मुलगा कर्जबाजारी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बैठकीतील खेळीमेळीचे वातावरण गंभीर झाले. मुलगा आर्थिकदृष्ट्या सक्षम नसेल तर, मुलगी का द्यावी, असे मामा म्हणाले. 

टॅग्स :marriageलग्नAkolaअकोलाMaharashtraमहाराष्ट्र