शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

अकोल्यात भाजपच्या चारही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:53 PM

रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे व हरिष पिंपळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून अकोला जिल्ह्यातील चारही  विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.  भाजपची पहिली यादी बुधवारी जारी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट व मुतीर्जापूर या मतदारसंघामध्ये अनुक्रमे रणधीर सावरकर, गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकळे व हरिष पिंपळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.अकोला पश्चिम मतदारसंघात गोवर्धन शर्मा हे सलग पाचवेळा निवडुन आले असून, यावेळी त्यांना सहाव्यांदा संधी देण्यात आली आहे. अकोला पूर्व मतदारसंघात २०१४ मध्ये पहिल्यांदा निवडूण आलेल्या रणधीर सावरकर यांना यावेळी दुसरी संधी मिळाली आहे.अकोट मतदारसंघात प्रकाश भारसाकळे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर मुतीर्जापूर मतदारसंघात यावेळी तिकीट निश्चित नसलेल्या आमदार हरीश पिंपळे यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019AkolaअकोलाGovardhan Sharmaगोवर्धन शर्माRandhir Savarkarरणधीर सावरकरHarish Pimpleहरिष पिंपळेPrakash Bharsakaleप्रकाश भारसाकळे