शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

कर्णधाराच्या अर्धशतकी खेळीने अकोला विजयी

By admin | Updated: December 25, 2014 00:53 IST

पुणे येथे लॉयर्स कप-२0१४ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा.

अकोला : कर्णधार अतुल सराग यांच्या बहारदार अर्धशतकी खेळीमुळे अकोला वरिष्ठ वकील संघाला बेळगाव वकील संघ ह्यबह्ण वर विजय मिळविता आला. पुणे येथे सुरू असलेल्या लॉयर्स कप-२0१४ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये अकोला वरिष्ठ वकील संघ ह्यअह्ण ने बेळगाव ह्यबह्ण संघाला पराभूत केले. पुणे कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेत अकोला बार असोसिएशनचे 'अ' आणि 'ब' असे दोन संघ सहभागी झाले आहेत. बुधवारी अकोला ह्यअह्ण संघाचा सामना बेळगाव ह्यबह्ण संघासोबत झाला. बेळगाव संघाने प्रथम फलंदाजी करीत २0 षटकांत १0२ धावांचे लक्ष्य अकोला संघासमोर ठेवले. अकोला संघाने प्रत्युत्तरात अवघ्या १५ षटकांतच लक्ष्य पूर्ण करीत विजय मिळविला. कर्णधार अतुल सराग याने नाबाद ५0 धावा काढल्या. पवन बाजारे याने १८ धावांचे योगदान दिले. पीयूष देशमुख याने नाबाद सहा धावा काढल्या. रूपेश इस्तापे याने सहा धावा काढल्या. सागर महल्ले याने नऊ धावांचे योगदान दिले. हेमंत मोहता, पवन बाजारे, सुमीत तिवारी, प्रशांत ठाकरे यांनी गोलंदाजीत आपले कौशल्य दाखविले. रविकांत ठाकरे, तुषार सिरसाट यांनी उत्तम क्षेत्ररक्षण केले. संघाला प्रशिक्षक अँड. मुन्ना खान व संघव्यवस्थापक अँड. बाबूराव पवित्रकार यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सामनावीर पुरस्कार कर्णधार अतुल सराग याला मिळाला. उद्या अकोला 'अ' संघाचा सामना अहमदनगर वकील संघासोबत होणार आहे.