शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी अकोला महापालिकेचा ‘मास्टर प्लॅन’

By admin | Updated: October 28, 2014 00:59 IST

नवीन वाहने, कंटेनर, साहित्याची होणार खरेदी.

आशिष गावंडे /अकोलाभाजप, शिवसेनेने महापालिकेची सत्तासूत्रे हातात घेतल्यानंतर व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच सत्तापक्षाने स्वच्छतेच्या मुद्यावर ह्यमास्टर प्लॅनह्ण अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. साफसफाई व स्वच्छता राखण्यासाठी तेराव्या वित्त आयोगामार्फत प्राप्त चार कोटी रुपयांतून कचरा उचलण्यासाठी आधुनिक वाहने, कंटेनर, कॉम्पॅक्टर व इतर साहित्याची खरेदी केली जाईल. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी प्रशासन व सत्तापक्ष कामाला लागल्याची माहिती आहे. ३६ प्रभागांपैकी तब्बल २0 प्रभाग पडीतच्या नावाखाली खासगी कंत्राटदारांना साफसफाईसाठी देण्यात आले आहेत. एका प्रभागासाठी १५ याप्रमाणे ६00 खासगी सफाई कर्मचारी दररोज स्वच्छता राखत असल्याचा दावा कंत्राटदार व संबंधित नगरसेवकांकडून केला जातो. उर्वरित १६ प्रभागांमध्ये आस्थापनेवरील ७४८ सफाई कर्मचारी सेवारत आहेत तसेच कचरा उचलण्यासाठी खासगी कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. अर्थात, स्वच्छतेच्या मुद्यावर महिन्याकाठी कोट्यवधींचा खर्च होत असला तरी अस्वच्छतेची समस्या कायम आहे. हे चित्र बदलण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी मध्यंतरी सफाई कर्मचार्‍यांची शोधमोहीम हाती घेतली होती. शहरातील अस्वच्छतेची समस्या लक्षात घेता, सत्ताधारी भाज प, शिवसेनेने यावर ठोस तोडगा काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या. कचरा उचलण्यासाठी प्रत्येक प्रभागाकरिता आधुनिक वाहन, प्रभागात कचरा साठवणुकीसाठी २00 कंटेनर व वाहून नेण्यापूर्वी त्यावर दाब देण्यासाठी किमान चार ह्यकॉम्पॅक्टरह्णमशीनची खरेदी केली जाणार आहे. सद्य:स्थितीत मनपाकडे चार नवीन वाहने असून, येत्या दीड महिन्यांच्या कालावधीत आणखी नऊ वाहने व त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण प्रभागांसाठी वाहने खरेदी केली जातील. * वेळ, श्रम व पैसा वाचण्यास मदतनागरिकांना कचरा साठवणुकीसाठी प्रत्येक प्रभागात किमान पाच किंवा सहा कंटेनर उ पलब्ध करून दिले जातील. सध्या कचर्‍याच्या एका ढिगालाच ट्रॅक्टर तुडुंब भरतो. कॉम्पॅ क्टरमुळे किमान पाच कंटेनरमधील कचर्‍यावर दाब दिल्यास केवळ एका वाहनातून तो वाहून नेला जाईल.