शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात ७.0५ मि.मी.पावसाची नोंद

By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST

जिल्हय़ात रिमझिम पाऊस

अकोला : जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह बुधवारी सकाळपासून दिवसभर रिमझिम पाऊस झाला असून, रात्री ८.३0 वाजेपर्यंत अकोला शहरात ७.0५ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस हजेरी लावत आहे. दरम्यान गेल्या २२ व २३ जुलैे रोजी जिल्ह्यात संततधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला होता. बुधवार, ३0 जुलै रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह अधून-मधून दिवसभर रिमझिम पाऊस येत होता.सायंकाळी ५.३0 ते ८.३0 वाजेपर्यंत दमदार पाऊस बरसला, अकोला शहरात रात्री ८.३0 वाजेपर्यंत ७.0५ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील हवामानशास्त्र विभाग कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. रिमझिम पाऊस सुरू झाल्यानंतर, जिल्ह्यात खरीप पेरण्या आटोपण्याच्या मार्गावर असताना, सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. * अतवृष्टीची शक्यता; दक्षता घेण्याचे निर्देश!येत्या ४८ तासांत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतवृष्टी होण्याची शक्यता नागपूर येथील हवामान वेधशाळेमार्फत वर्तविण्यात आली आहे. अतवृष्टी होण्याची शक्यता असल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील संबंधित सर्वच विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी मुख्यालयी हजर राहून, योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी बुधवारी दिले. याबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत.