शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

Akola GMC : नॉन कोविड ओपीडी दहा टक्क्यांवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 12:46 PM

गत तीन महिन्यात सरासरी रुग्णांच्या केवळ १० टक्केच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वोपचार रुग्णालयातील नॉन कोविड ओपीडीवरील रुग्णांचा भार कमी झाला आहे. गत तीन महिन्यात सरासरी रुग्णांच्या केवळ १० टक्केच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात तपासणीसाठी येत आहेत.गत तीन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून, त्याचा फटका नॉन कोविड ओपीडीला बसला आहे. शासकीयच नाही, तर खासगी रुग्णालयातही नॉन कोविड ओपीडीतील गर्दी कमी झाली आहे. सर्वोपार रुग्णालयातील नॉन कोविड ओपीडी गत तीन महिन्यात दहा टक्क्यांवर आली आहे. बहुतांश रुग्ण फॅमिली डॉक्टर किंवा संपर्कातील डॉक्टरांकडून फोनवरूनच मौखिक चाचणी घेत आहेत. किरकोळ रुग्ण रुग्णालयात जाण्यास टाळत असल्याने सर्वोपचार रुग्णालयातील सर्वसाधारण पाच वॉर्डांपैकी केवळ एकाच वार्डात रुग्ण दाखल करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.औषधांचा साठा पुरेपूरऐरवी सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असायचा; परंतु बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या कमी झाल्याने औषधांची जास्त गरज भासत नाही. शिवाय, हापकिनकडूनही मागणी केलेली औषधी काही दिवसांपूर्वीच जीएमसीला प्राप्त झाल्यात. त्यामुळे सध्या रुग्णालयात सर्वसाधारण रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा मुबलक साठा उपलब्ध आहे.ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या घटली!सर्वोपचार रुग्णालयात बहुतांश रुग्ण ग्रामीण भागातून यायचे; परंतु लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात येणे कठीण झाले होते. त्यामुळे स्थानिक स्तरावरच किंवा घरगुती उपचार घेऊन ग्रामीण भागातील रुग्णांनी शहरात येण्यास टाळले. परिणामी सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांची मोठी गर्दी कमी झाली.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयcorona virusकोरोना वायरस बातम्या