शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'प्रहार'चे तेल्हारा तहसीलवर आंदोलन;  कणसाची बैलगाडी पेटवून व्यक्त केला रोष  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 3:03 PM

जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन   देण्यात आले

तेल्हारा : विभागात परतीच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसानभरपाई व इतर मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती च्या वतीने दि. 18 नोव्हेंबर ला तहसीलला घेराव आंदोलन करून ज्वारी कणसाने भरलेली बैलगाडी पेटवून रोष व्यक्त केला.  जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांना निवेदन   देण्यात आले        ओला दुष्काळ जाहीर करा ,  हेक्टरी २५ हजार मदत दया , वानधरणाचे पाणी शेतीच्या सिंचनासाठी आरक्षित करावे, सरस्कट कर्जमाफी करा , पिकविमा जाहीर करा, मागील वर्षीचा दुष्काळ निधी त्वरित दया,मुग, उडीद,पिकांचे पंचनामे  न होवू शकल्या मुळे त्यांचे नुकसान ग्राह्य धरून अनुदान तसेच पिकविमा दया,पंतप्रधान सन्मान योजनेचा निधी शेतकऱ्यांचा खात्या मध्ये त्वरित जमा करा ,अतिक्रमण घरकुल लाभार्त्याना लाभ दया,शैक्षणिक शुल्क माफ करा अशा विषयावर प्रहार कडून दि. 18 नोव्हेंबर ला तहसील येथे घेराव आंदोलन करण्यात आले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान पासून सुरू झालेला मोर्चा तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले व शेतकरी शेतमजूर यांच्या व्यथा कथन करून बैलगाडी मध्ये असलेल्या ज्वारी कणसाना पेटवून रोष व्यक्त केला यावेळी तालुक्यासह जिल्ह्य़ातील प्रहार चे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते तेल्हारा पोलिस ठाणेदार विकास देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने बैलगाडी ची आग आटोक्यात आणली.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हारा