शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

सहा गावांत नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 1:28 PM

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन तालुक्यांतील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ४८ लाख ११ हजार रुपयांच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० फेबु्रवारी रोजी दिला.

अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूर व बार्शीटाकळी या दोन तालुक्यांतील सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ४८ लाख ११ हजार रुपयांच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी २० फेबु्रवारी रोजी दिला.जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या प्रस्तावानुसार मूर्तिजापूर तालुक्यातील दोन गावांमध्ये आणि बार्शीटाकळी तालुक्यातील चार गावांमध्ये अशा एकूण सहा गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी सहा नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामांकरिता ४८ लाख ११ हजार रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकाºयांनी दिला. प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून, त्याद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाºयांच्या आदेशात देण्यात आले आहेत. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील सहा गावांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.गावनिहाय मंजूर अशी आहेतनळ योजना दुरुस्तीची कामे!बार्शीटाकळी तालुका : बोरमळी, घोटा, शेलगाव व खेर्डा बु.मूर्तिजापूर तालुका : उमरी व राजुरा सरोदे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदWaterपाणी