शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

पातुरातील १२ जण वाशिमच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 10:22 IST

मूळ गावी परतण्यापूर्वी पातूर तालुक्यातील काही लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.

अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कोरोनाचा बाधित रुग्ण पातूर येथील १२ जणांच्या संपर्कात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे बाराही जण अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील कोरोनाचा बाधित रुग्ण हा दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतला होता. शुक्रवारी त्याचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तो त्याच्या मूळ गावी परतण्यापूर्वी पातूर तालुक्यातील काही लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. यातील १२ जणांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला आहे. या सर्वांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येणार असून, त्यांचे ‘स्वॅब’ शनिवारी सकाळीच नागपूर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकार अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची आता खरी गजर निर्माण झाली आहे.समूह संक्रमणाचा धोका वाढला!जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही; परंतु वाशिम येथील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात १२ जण आल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. या १२ जणांपैकी एकाचाही वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रशासनाची चिंता वाढणार आहे. शिवाय, हे १२ जण आणखी किती लोकांच्या संपर्कात आले आहेत, याचा तपास लावणे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.

अकोलेकरांची खरी परीक्षा आता!अकोलेकर आता खºया अर्थाने कोरोनाच्या तिसºया पायरीच्या उंबरठ्यावर असून, नागरिकांसाठी ही मोठी परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे आता विनाकारण घराबाहेर निघणे टाळणेच योग्य ठरणार असून, नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे

 

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमPaturपातूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस