शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

किल्ल्यात तलवारीऐवजी छमछम आणणार का?-शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 2:30 PM

भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली. 

अहमदनगर : भाजपचे सरकार आता छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाड्याने द्यायला निघाले आहे. त्यामुळे किल्ल्यात आता तलवारीऐवजी बार आणि छमछम आणणार का? अशी टीका राष्टवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली.    राष्टवादी काँग्रेसचा नगर येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी पवार पुढे म्हणाले, भाजप कारखानदारांचे कर्ज माफ करेल. पण शेतक-यांचे कर्जमाफ करणार नाही, असे अमित शहा म्हणतात. शेतक-यांनी यांचे काय घोडे मारेले? असा सवाल राष्टवादीचे नेते शरद पवार यांनी केला. त्यांनी आॅनलाईन माफी सांगून शेतक-यांची फसवणूक केली, आम्ही सरसकट कर्जमाफी करु. यासाठी तुम्ही भाजपला चले जाव म्हणा, असे आवाहन त्यांनी केले. आज अनेक खासगी कारखाने बंद पडत आहेत. यामुळे अनेकांच्या नोक-या जात आहेत. यंदा ऊसच नसल्याने नगर जिल्ह्यातील साखर कारखाने दोन महिन्यापेक्षा अधिक काळ चालणार नाहीत. जिल्हा आर्थिक संकटात आहे. शेतक-यांचे रोज वाटोळे सुरू आहे. त्यांच्याकडे पहायला वेळ नाही आणि महाजनादेश यात्रा मात्र करीत आहेत. पंतप्रधान मोदी झोपेतही पवार..पवार करताहेत. ३७१ नुसार नागालँड, मणिपूर व इतर आठ राज्यात देशातील इतर राज्यातील माणसे जमीन घेऊ शकत नाही. तेथे बदल का नाही? एका धर्माचे लोक राहतात म्हणून काश्मिरला ३७० कलम रद्द केले? असा सवालही पवार यांनी यावेळी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर