शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

श्रीरामपूर, राहुरीतील तेरा गुन्हेगार हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:46 AM

श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील १३ अट्टल गुन्हेगारांवर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

श्रीरामपूर : श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील १३ अट्टल गुन्हेगारांवर प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असतानाही गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्याने त्यांना हद्दपार करण्यात आले आहे.शहरातील आनंदा यशवंता काळे ( रा.सूतगिरणी परिसर, दत्तनगर), अक्षय बाळू जाधव (शनी चौक), योगेश राजेंद्र काळे (रा.वडाळा महादेव), विनोद विजय चव्हाण (रा.अशोकनगर), सुरेश योहान उबाळे (रा.रासकरनगर) यांना दोन वर्षांकरिता, तर मुश्ताक याकूब शेख (सुभेदार वस्ती) याला एक वर्षाकरिता, सादिक रुबाब शहा (रा.प्रभाग दोन),तौफिक शब्बीर शेख (रा.प्रभाग दोन), दानिश जानमहमंद शेख यांना सहा महिण्याकरिता तर राजेंद्र कुंडलिक भालेराव (रा.वडाळा महादेव) याला तीन महिन्याकरिता तडीपार करण्यात आले आहे.राहुरी तालुक्यातील अविनाश श्रीधर साळवे (रा.बारागाव नांदूर,ह.मु.येवले आखाडा), संभाजी शिवाजी उगले (रा.धामोरी) यांना दोन वर्षांकरिता तर रवींद्र सूर्यभान माळी (रा.बारागाव नांदूर) याला एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे.या कारवाईमुळे गुन्हेगारीला मोठ्या प्रमाणावर आळा बसेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी